Amol Kolhe on Chhatrapati Sambhaji Maharaj controversy | Ajit Pawar | Maharashtra | Politics | Sakal

2023-01-03 8

नागपूरात झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजे ‘धर्मवीर’ नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असे विधान केले.यावरून वाद पेटला आहे. दरम्यान या वादात आता ऑन स्क्रीन छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका साकरलेले अभिनेते तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मत व्यक्त केलं आहे.

Videos similaires